Meaning : रागावून व धमकावून एखादी गोष्ट बोलणे.
Example :
वडीलांच्या फटकारणीमुळे मुले अभ्यासाला लागली
Synonyms : खडसावणी, झाडपट्टी, तासडपट्टी, दटावणी, फटकारणी, बोडंती
Translation in other languages :
An act or expression of criticism and censure.
He had to take the rebuke with a smile on his face.