Meaning : कठीण किंवा खरबरीत वस्तूवर शरीराचे अवयव घासले गेल्यामुळे कातड्यात बारीक चीर पडणे वा कातडे निघणे.
Example :
सायकलीवरून पडल्याने त्याचा गुडघा खरचटला.
Translation in other languages :
शरीर के किसी अंग में रगड़ लगने से त्वचा का उतर जाना।
गाड़ी से गिरने से उसके पैर की त्वचा छिल गई।Meaning : एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर निशाण पडणे.
Example :
कपाट खूप ठिकाणी खरचटले आहे.
Translation in other languages :