Meaning : पदार्थाला आंबवण्याची क्रिया.
Example :
ढोकळा, जिलबी इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी पिठाला खंबीर आणणे आवश्यक आहे
Synonyms : खंबीर
Meaning : बियर, मद्य इत्यादी करण्यासाठी वापरायचे द्रव्य.
Example :
किण्वापासून बी जीवनसत्त्व तयार केले जाते.
Synonyms : किण्व
Translation in other languages :