Meaning : काही अनिष्ट घडण्याविषयीचा मनातील अंदाज.
Example :
अपघात घडेल हे भय सतत त्याच्या मनात होते
Translation in other languages :
Fearful expectation or anticipation.
The student looked around the examination room with apprehension.Meaning : एखाद्या गोष्टीवरून होणारे भांडण.
Example :
आज सकाळीच माझा त्याच्याशी कामावरून खटका उडाला.
Translation in other languages :