Meaning : खूप द्रव्य ठेवलेले असते असे ठिकाण.
Example :
दरोडेखोरांनी कोशागारातील सर्व द्रव्य लुटले.
Synonyms : कोशागार, भांडागार, भांडार, भांडारखाना, भांडारगृह
Translation in other languages :
A storehouse for treasures.
treasure houseMeaning : धनाचा साठा.
Example :
युद्धामुळे कोश रिता झाला
Synonyms : कोश
Translation in other languages :
Meaning : उत्कृष्ट किंवा बहुमूल्य वस्तूंचा संग्रह.
Example :
प्रेमाकडे प्राचीन दागदागिने, नाणी इत्यादींचा उत्तम खजिना आहे.
Synonyms : कोष
Translation in other languages :