Meaning : नरम,भुसभुशीत जमिनीत इमारत पाया इत्यादी खाली जाणे.
Example :
पावसामुळे आवाराची भिंत खचली.
Translation in other languages :
Meaning : अवसान गळणे वा भीतीने माघार घेणे.
Example :
एवढी संकटे येऊनदेखील सीता खचली नाही.