Meaning : अखंड नाही असे.
Example :
शिवाचे खंडित धनुष्य पाहून परशुराम रागाने लाल झाले
Synonyms : तुटलेले, भंगलेले, भग्न, मोडलेले
Translation in other languages :
Physically and forcibly separated into pieces or cracked or split.
A broken mirror.