Meaning : काळा-पांढरा रंग असलेला, दयाळ पक्षाप्रमाणे दिसणारा, आकाराने मोठा आणि ठळक पांढरी असलेला एक पक्षी.
Example :
अबलख धोबी आसाम सोडून भारतात सगळीकडे आढळतो.
Synonyms : अबलख धोबी, खंजन, तबी, वरटी पाखरू
Translation in other languages :
Old World bird having a very long tail that jerks up and down as it walks.
wagtail