Meaning : सूक्ष्म रोगजंतूंची फुफ्फुसात लागण झाल्यामुळे होणारा एक रोग.
Example :
क्षय हा रोग आता असाध्य नाही
Meaning : एखादी गोष्ट हळू हळू कमी किंवा नष्ट होण्याची क्रिया.
Example :
प्रदूषणामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे
Translation in other languages :
A condition inferior to an earlier condition. A gradual falling off from a better state.
declination, declineMeaning : ऋतुमानामळे वा पर्यावरणामुळे एखाद्या गोष्टीचा होणारा र्हास.
Example :
किल्ल्यांची ढासळण पाहून मन खिन्न होते.
Synonyms : अपक्षय, ढळण, ढासळण, र्हास
Translation in other languages :
मौसम आदि के प्रभाव के कारण होने वाला वह परिवर्तन जिससे वस्तुओं आदि में खराबी आ जाती है।
समय के साथ इमारतों का अपक्षय होता है।