Meaning : सूक्ष्म काळ किंवा थोडा वेळ.
Example :
एका क्षणात चोर माझीबॅग घेऊन पसार झाला
Synonyms : पळ
Translation in other languages :
Meaning : एकदा श्वास घेण्यासाठी लागणारा वेळ.
Example :
दमभरात त्याने सर्व बोलून दाखवले.
Translation in other languages :
A very short time (as the time it takes the eye to blink or the heart to beat).
If I had the chance I'd do it in a flash.Meaning : अगदी थोडा वेळ किंवा अत्यल्प काळ.
Example :
तुम्ही एक क्षण थांबा
मी एका सेकंदात येतो.
Translation in other languages :