Meaning : ज्यामुळे एखादी गोष्ट बनते, निर्माण होते किंवा अस्तित्वात येते ती क्रिया अथवा व्यवस्था.
Example :
लोखंडाचे गंजणे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.
Synonyms : प्रक्रिया
Translation in other languages :
Meaning : व्याकरणानुसार भाषेतील क्रियावाचक शब्द.
Example :
राम खातो यात खाणे हे क्रियापद आहे.
Synonyms : क्रियापद
Translation in other languages :
व्याकरण में वह शब्द जिससे किसी व्यापार का होना या किया जाना सूचित होता है।
इस अध्याय में क्रिया के ऊपर प्रकाश डाला गया है।Meaning : एखादे कार्य होणे किंवा केले जाण्याची अवस्था.
Example :
दूधापासून दही तयार होणे ही एक रासायनिक क्रिया आहे.
Translation in other languages :
Meaning : कर्दम ऋषी आणि देवहूती ह्यांच्या नऊ मुलींपैकी एक.
Example :
क्रियाचा विवाह कृतु ऋषींसोबत झाला होता.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being