Meaning : क्रमानुसार असण्याची अवस्था.
Example :
दुकानांच्या अनुक्रमामुळे रस्ता व्यवस्थित दिसत होता.
Synonyms : अनुक्रम
Translation in other languages :
A condition of regular or proper arrangement.
He put his desk in order.Meaning : खेळातील मानदंडानुसार इतरांच्या दृष्टीत खेळाडू किंवा संघाचे स्थान.
Example :
एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे.
Synonyms : रँकिंग
Translation in other languages :