Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : तरवार इत्यादींचे घर.
Example : शत्रुला समोर बघताच त्याने म्यानेतून तरवार काढली
Synonyms : कोश, म्यान
Translation in other languages :हिन्दी
वह खाना जिसमें तलवार, कटार आदि के फल रहते हैं।
Meaning : ज्यात काही साठवले जाते अशी गोष्ट.
Example : मधमाशांचे पोळे हा मधाचा कोशच असतो.
Synonyms : कोश
ऐसी वस्तु जिसमें कुछ संचित किया जाता है।
Meaning : उत्कृष्ट किंवा बहुमूल्य वस्तूंचा संग्रह.
Example : प्रेमाकडे प्राचीन दागदागिने, नाणी इत्यादींचा उत्तम खजिना आहे.
Synonyms : खजिना
Translation in other languages :हिन्दी English
उत्कृष्ट या बहुमूल्य वस्तुओं का संग्रह।
A collection of precious things.
Install App