Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कोरण्याचे हत्यार.
Example : त्याने कोरणीच्या साहाय्याने दगडावर पूर्ण रामायण लिहून काढले
Translation in other languages :हिन्दी
वह औज़ार जिससे महीन चीज़ काटी या खोदी जाए।
Meaning : कानातील मळ काढण्यासाठी वापरले जाणारे काडीसारखे साधन.
Example : ही कानकोरणी केवढ्याला पडली?
Synonyms : कानकोरणी, कानकोरणे, कोरणे
कान से मैल निकालने का विशेषकर चम्मच की शक्ल का एक छोटा उपकरण।
Install App