Meaning : दाराची कडी अडकवण्याची गोलाकार अडकण.
Example :
हा कोयंडा थोडा वरच्या बाजूला असायला हवा.
Translation in other languages :
Meaning : दाराची कडी अडकवण्याची गोलाकार अडकण.
Example :
त्याने साखळी कोयंडेत अडकवून टाळा लावला.