Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कोतवाल हा जिथला प्रमुख असतो ते पोलिसठाणे.
Example : चोरीची तक्रार नोंदविण्यासाठी तिने कोतवालाचे कार्यालय गाठले.
Synonyms : कोतवालाची कचेरी
Translation in other languages :हिन्दी
पुलिस का वह कार्यालय जिसका प्रभारी कोतवाल होता है।
Install App