Meaning : एखाद्या वस्तुविषयी केलेले गूढ वर्णन ज्याच्या आधारावर उत्तर देणे कठिण असते.
Example :
हे कोडे सुटण्यासारखे नाही.
Translation in other languages :
Meaning : उकल गूढ असणारे वचन.
Example :
ज्ञानेश्वरांनी काही कूटे रचली.
Synonyms : कूट, कूट प्रश्न, कूटप्रश्न, प्रहेलिका
Translation in other languages :
वह व्यंग्य जिसका अर्थ गूढ़ हो।
गोपियाँ ऊद्धोजी से कूट करती हैं।An abstract part of something.
Jealousy was a component of his character.