Meaning : शब्दांत, वाक्यांत काही फरक करून किंवा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द घेऊन आणलेली गम्मत.
Example :
त्यांच्या भाषणात कोट्या फार असत.
Meaning : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या आठव्या अंकाचे स्थान.
Example :
चार कोटी ह्या संख्येत चार हे कोटीच्या स्थानी आहे.
Translation in other languages :
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर आठवाँ स्थान जिसमें करोड़ गुणित का बोध होता है।
चार करोड़ एक में चार करोड़ के स्थान पर है।Meaning : शंभर लक्ष.
Example :
कोटीच्या संख्येत एकानंतर सात शून्य असतात.
Translation in other languages :
The number that is represented as a one followed by 7 zeros. Ten million.
croreMeaning : शंभर लक्ष.
Example :
ह्या प्रकल्पाला दहा कोटी रुपये खर्च येईल.