Meaning : कोळशासारखा इंधन पदार्थ.
Example :
कोळशाचे हवा विरहित ज्वलन केल्यास कोक हा पदार्थ मिळतो.
Meaning : एक दैत्य जो वृकासुरचा मुलगा होता.
Example :
कोक विकोकचा मोठा भाऊ होता.
Translation in other languages :