Meaning : चित्रविचित्र रंगाची, कोंबड्याच्या मानाने तुरा व कल्ले लहान असलेली, शेपटीची पिसे आखूड असलेली एका पक्ष्यातील मादी.
Example :
कोंबडीची अंडी खूप पौष्टिक असतात
Translation in other languages :
Meaning : कोंबडीचे मास.
Example :
तो कोंबडीचे मटण खात आहे.
Synonyms : कोंबडीचे मटण
Translation in other languages :
Flesh of an older chicken suitable for stewing.
hen