Meaning : एखाद्याचा इच्छेविरूद्ध त्याचे एखाद्याच्या ताब्यात होणे.
Example :
फरारी कैदी पोलिसांकडून पकडला गेला.
Synonyms : पकडले जाणे, बंदिस्त होणे, बंदी होणे
Translation in other languages :
किसी की इच्छा के विरुद्ध उसका किसी के वश में होना।
फरार क़ैदी पुलिस के हाथों पकड़ा गया।