Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : डोक्यावर असलेले काळ्या किंवा पांढर्या रंगाचे तंतू.
Example : सीतेचे केस दाट व लांब आहेत
Synonyms : अलक, कुंतल, केश, बाल
Translation in other languages :हिन्दी English
सिर के बाल।
Growth of hair covering the scalp of a human being.
Meaning : काळ्या, पांढर्या इत्यादी रंगाचे जनावरांच्या त्वचेवरील पातळ सूतासारखे अवयव.
Example : माकडाच्या पूर्ण शरीरावर केस असतात.
Synonyms : बाल
Translation in other languages :हिन्दी
सूत की तरह की वह पतली लम्बी वस्तु जो जन्तुओं के चमड़े के ऊपर निकली रहती है।
Install App