Meaning : एक प्रकारचे झुडूप.
Example :
केवड्याच्या मुळांपासून रंगवायचे कुंचले करतात.
Synonyms : केतकी
Translation in other languages :
Meaning : केवडा ह्या झाडाचे सुवासिक कणीस.
Example :
केवड्याच्या उर्ध्वपातनाने तेल मिळते.
Synonyms : केतकी
Translation in other languages :