Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word केकी from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

केकी   नाम

1. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

Meaning : कपाळापासून छातीपर्यंतचा भाग निळा असलेला, डोक्यावर तुरा असलेला, शेपटीची पिसे लांब असून विणीच्या काळात त्यांचा पिसारा फुलवणारा एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.

Example : मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे

Synonyms : मयूर, मोर


Translation in other languages :

Male peafowl. Having a crested head and very large fanlike tail marked with iridescent eyes or spots.

peacock
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।