Meaning : एखाद्या कामाचे मुख्य ठिकाण.
Example :
मुंबई हे देशातील व्यापाराचे केंद्र आहे.
Translation in other languages :
वह स्थान जो किसी कार्य आदि के लिए नियत हो या वहाँ कोई कार्य विशेष रूप से होता हो।
दिल्ली नेताओं के लिए एक राजनैतिक केंद्र है।Meaning : मधला भाग.
Example :
या आकृतीचा मध्य गणिताच्या साहाय्याने शोधून काढता येईल
Synonyms : मध्य
Translation in other languages :
Meaning : ज्यात तुम्हाला आवड असेल किंवा ज्यावर लक्ष केंद्रित होईल अशी वस्तू.
Example :
मैदानात खेळणारे खेळाडू दर्शकांच्या आकर्षणाचे केंद्र असतात.
Translation in other languages :
The object upon which interest and attention focuses.
His stories made him the center of the party.