Meaning : इतरांविषयी कणव बाळगणारा.
Example :
देव दयाळू आहे
Synonyms : कारुणिक, कृपावंत, दयार्द्र, दयाळू, दयावान, दयाशील, दरावंत, सहृदयी
Translation in other languages :
जिसमें दया हो। जो नृशंस न हो।
दयालु लोग दूसरों की सहायता के लिये सदैव तत्पर रहते हैं।Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.Meaning : खूप दयाळू असलेला.
Example :
शेट दयारामजी एक दयाशील व्यक्ती आहेत, त्यांनी गरीबांच्या सेवेत आपले सर्वकाही अर्पण केले.
Synonyms : दयामय, दयाळ, दयावंत, दयावान, दयाशील
Translation in other languages :
Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.