Meaning : एखाद्याच्या कृपेने किंवा उपकाराने समाधान पावलेला.
Example :
देवाच्या कृपेने मी कृतार्थ जीवन जगत आहे.
Synonyms : कृतकृत्य
Translation in other languages :
Meaning : करायचे म्हणून ज्याच्याकरिता काही उरले नाही असा, केलेल्या कामाविषयी समाधान बाळगणारा.
Example :
भारताला स्वातंत्र्य मिळालेले पाहून क्रांतिकारकांना कृतार्थ वाटले.
Translation in other languages :