Meaning : केलेल्या उपकाराची जाण असलेला.
Example :
कृतज्ञ राम त्यांचे उपकार आयुष्यभर विसरला नाही.
तुम्ही मला तुरूंगात जाण्यापासून वाचवले त्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे.
Synonyms : आभारी
Translation in other languages :