Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जेथे गर्भ विकसित होतो असा स्त्रियांच्या शरीरातील एक अवयव.
Example : गर्भाशय ओटीपोटात असतो.
Synonyms : उदर, गर्भकोश, गर्भाशय, पोट
Translation in other languages :हिन्दी English
स्त्रियों के पेट का वह स्थान जिसमें गर्भ या बच्चा रहता है।
A hollow muscular organ in the pelvic cavity of females. Contains the developing fetus.
Meaning : धान्याचे किंवा गवताचे बारीक अणकुचीदार टोक.
Example : तिच्या बोटात कूस गेले.
Synonyms : कुसळ
काँटे के समान बाँस,लकड़ी आदि का टुकड़ा जो शरीर में चुभ जाता है।
A small thin sharp bit or wood or glass or metal.
Meaning : शरीरात रुतून बसलेला व वेदना देणारा अणकुचीदार कण.
Example : पायातील सल काही केल्या निघत नव्हता.
Synonyms : सल
Translation in other languages :हिन्दी
शरीर में चुभी हुई वह फाँस जो बहुत छोटी होने के कारण नहीं निकाली जा सकती।
Meaning : काख आणि कंबर यांच्यामधील बरगड्या असलेला शरीराच्या कडेचा भाग.
Example : मूल आईच्या कुशीत गुपचूप झोपून गेले.
काँख और कमर के बीच का वह भाग जहाँ पसलियाँ होती हैं।
The side between ribs and hipbone.
Meaning : शरीराच्या खांद्यापासून पायापर्यंतच्या एका बाजूवर झोपण्याची स्थिती.
Example : तो रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर असा तळमळत होता.
हाथ या पार्श्व के बल लेटने की स्थिति या मुद्रा।
Install App