Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अनिष्ट घटनेचे सूचक.
Example : कुत्र्याचे रडणे हे अपशकुन मानले जाते
Synonyms : अनिष्टसूचक, अपशकुन, अवलक्षण, दुश्चिन्ह
Translation in other languages :हिन्दी
वह शगुन जो अशुभ का परिचायक हो।
Meaning : अशुभकारक , अनिष्टसुचक चिन्हांनी , लक्षणांनी युक्त.
Example : ही काही अवलक्षणी वेळ नाही आहे.
Synonyms : अवलक्षणी
जिसमें अशुभ या बुरे लक्षण हों या बुरे लक्षण वाला।
Install App