Meaning : रात्री फुलणारे पांढर्या रंगाचे कमळासारखे पण त्यापेक्षा थोडे लहान फूल.
Example :
कुमुदांनी भरलेले तलावाचे सौंदर्य चांदण्या रात्री दुपटीने वाढते.
Synonyms : कमलिनी, कुमुद, चंद्रविकासी कमळ
Translation in other languages :