Meaning : रोग्यास जे पदार्थ खाल्ले असता अपाय होण्याचा संभव असतो असे पदार्थ.
Example :
अपथ्याचे खाल्ल्याने मोहनचा आजार आणखीच बळावला
Translation in other languages :
वह आहार जो शरीर को नुकसान पहुँचाए।
कुपथ्याहार का सेवन करने के कारण श्याम बीमार पड़ गया।Meaning : रोग्यास जे पदार्थ खाल्ले असता अपाय होण्याचा संभव असतो अशा पदार्थाचे सेवन.
Example :
कुपथ्यामुळे मोहनचा आजार आणखीच बळावला
Synonyms : अपथ्य
Meaning : पथ्याचा नसणारा.
Example :
कुपथ्य भोजन करू नये.
Translation in other languages :
Detrimental to physical or moral well-being.
Unwholesome food.