Meaning : सजीवांचे सर्व अवयव मिळून बनणारी रचना.
Example :
आपले शरीर पाच महाभूतांपासून बनलेले आहे.
Synonyms : अंग, काया, कूड, देह, शरीर
Translation in other languages :
किसी प्राणी के सब अंगों का समूह जो एक इकाई के रूप में हो।
शरीर को स्वस्थ रखने के लिए व्यायाम करें।Meaning : लसणीतील प्रत्येक सुटी फोड.
Example :
मी भाजीत लसणाच्या दोन पाकळ्या घातल्या.
Translation in other languages :
One of the small bulblets that can be split off of the axis of a larger garlic bulb.
clove, garlic cloveMeaning : मोती, सोने किंवा हिर्यापासून बनवलेला कानातील एक दागिना.
Example :
मोत्याच्या कुड्या खूप छान दिसतात.
Translation in other languages :
Meaning : वनस्पतीच्या मुळाचा लहानसा तुकडा.
Example :
आल्याची कुडी वाळवली की सुंठ होते.