Meaning : चित्रविचित्र रंगाचा, डोक्यावर तुरा आणि गळ्याला कल्ले असलेला, शेपटीची पिसे लांब बाकदार असतात असा एक पाळीव पक्ष्यातील नर.
Example :
कोंबडा पहाटे आरवला
Translation in other languages :
मुर्गी का नर।
सुबह-सुबह मुर्गे की आवाज सुनकर मेरी नींद खुली।