Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मलत्याग करतेवेळी पोटातील वायु खालच्या दिशेने दाबणे.
Example : पचण्यास जड अन्न खाल्ले की कुंथावे लागते.
Synonyms : कुथणे
Translation in other languages :हिन्दी
मल त्याग के लिए पेट की वायु नीचे दबाना।
Install App