Meaning : डोक्यावर असलेले काळ्या किंवा पांढर्या रंगाचे तंतू.
Example :
सीतेचे केस दाट व लांब आहेत
Translation in other languages :
Meaning : कोंकण व बरार ह्यामधील देश.
Example :
कुंती ही कुंतल राजाची मुलगी होती.
Translation in other languages :
एक देश जो कोंकण और बरार के मध्य में था।
कुंती कुंतल के राजा की पुत्री थी।Meaning : एक राग.
Example :
कुंतल हा राग दुपारी गायला जातो.
Translation in other languages :