Meaning : यश मिळविलेला.
Example :
पु.ल.देशपांडे हे मराठी साहित्याचे एक यशस्वी लेखक होते.
Synonyms : कीर्तिवंत, यशवंत, यशस्मान, यशस्वान, यशस्वी
Translation in other languages :
जिसे यश मिला हो।
मुंशी प्रेमचंद हिंदी साहित्य के एक यशस्वी रचनाकार थे।Widely known and esteemed.
A famous actor.