Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्याचे मोल अधिक आहे असा.
Example : त्याला खाणीत बहुमोल रत्न सापडले.
Synonyms : अनमोल, किंमती, बहुमूल्य, बहुमोल, बहुमोली, मौल्यवान
Translation in other languages :हिन्दी English
जिसका मूल्य बहुत अधिक हो।
Of high worth or cost.
Meaning : ज्याला वाजवीपेक्षा जास्त किंमत पडते असा.
Example : पुस्तके महाग असल्यामुळे त्यांचा खप झाला नाही.
Synonyms : किंमती, महाग, महागडा, मोलाचा
जिसका उचित से अधिक मूल्य हो।
Having a high price.
Install App