Meaning : *एखाद्या वस्त्राला काठ लावणे वा वेगळ्या विणीने काठ तयार करणे.
Example :
शेवटी त्याने लोकरीने काठ बनवले.
Synonyms : काठ बनवणे
Meaning : एखादी वस्तू इत्यादीची किनार बनविणे.
Example :
सीमा धाग्याने विणून ह्या रूमाली किनार बनवित आहे.
Synonyms : किनार बनविणे
Translation in other languages :
* किसी वस्तु आदि की किनारी बनाना।
सीमा बेल-बूटे द्वारा रुमाल की किनारी बना रही है।