Meaning : एखाद्या वस्तूचा लांबी व रुंदी संपलेला शेवटचा भाग.
Example :
या ताटाची किनार फारच पातळ आहे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वस्तूची किंवा जागेची सीमारेषा.
Example :
कन्याकुमारीला समुद्राच्या काठावरून सूर्यास्त मनमोहक दिसतो.
Translation in other languages :
The edge of a steep place.
brinkMeaning : कपड्यांना लावली जाणारी जरीचे काठ.
Example :
ओढणीची किनार खूप चांगली दिसत होती.
Translation in other languages :