Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ओरडण्याची क्रिया.
Example : तिची किंचाळी एकून सर्वजण धावत आले.
Synonyms : किंचाळी, चीत्कार
Translation in other languages :हिन्दी
चिल्लाने की क्रिया या भाव।
Meaning : ओरडताना निघणारा किंवा येणारा आवाज.
Example : महिलेची किंचाळी ऐकून सर्वजण त्या दिशेने धावले.
Synonyms : किंचाळी
चिल्लाने पर निकलने वाली आवाज।
Install App