Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कोणत्याही प्रकारची एखादी वस्तू, गोष्ट इत्यादी.
Example : तुम्हाला काही पाहिजे. मला तुम्हाला काही सांगायचे आहे
Translation in other languages :हिन्दी
किसी भी प्रकार की कोई वस्तु, बात आदि।
Meaning : संख्येत कमी.
Example : मला काही पैशांची गरज आहे
Synonyms : थोडा
जो संख्या में कम हो।
Meaning : कमी प्रमाणातला.
Example : ह्या प्रदेशाच्या थोड्या भागात पाणी साचलेले आहे.
कम अंश से संबंधित या कम अंश का।
Install App