Meaning : मोठी जाड दोरी.
Example :
विहिरीत पडलेल्या माणसाला वर काढण्यासाठी त्याने दोर पाण्यात टाकला.
तो कासर्याच्या मदतीने विहिरीत उतरला.
Translation in other languages :
A very strong thick rope made of twisted hemp or steel wire.
cable