Meaning : काळ्या रंगाचा, लांबट व बळकट चोचीचा , मासे, कीडे खाणारा,कावकाव असा कर्कश शब्द करणारा एक पक्षी.
Example :
कावळा आपले घरटे नेहमी उंच झाडावर बांधतो
Translation in other languages :
Black birds having a raucous call.
crowMeaning : तेल ठेवण्याचे चोच असलेले भांडे.
Example :
कावळ्यातून तेल ओघळत नाही.