Meaning : मोठ्या लाव्यापेक्षा आकाराने लहान लावा.
Example :
शहारे लाव्याची छाती काळी असते.
Synonyms : कठाणी लावा, कारेली लावा, काळ्या छातीचा दुर्लाव, कृष्ण वक्ष लाव, गांजी, गांजी लाहूर, घाघरू लावा, डुमा, डुऱ्या, दुड्या, पावसाळी दुर्लाव, बटेर, लहान लावा, लावा, लावीरहू, लाहूरी, शहरा लावा, शहारे लावा, सहारे लावा, सातपुडी लावा
Translation in other languages :
Meaning : एक लावा.
Example :
जंगल लावाआकाराने मोठ्या लाव्यापेक्षा लहान असतो.
Synonyms : गव्हाळी लावा, गांजी, गुंडुर, गेरजा, जंगल लावा, जंगली दुर्लाव, पिंगलाव, बेरड लावा, लावऱ्या, लाहूरी, शहारे लावा
Translation in other languages :