Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अत्यंत काळे पाणी असेलला बंगाल खाडीचा भाग.
Example : कठोर शिक्षा झालेल्या लोकांना काळापाणी येथे पाठवत असे.
Synonyms : काळेपाणी
Translation in other languages :हिन्दी
बंगाल की खाड़ी का वह अंश जहाँ का पानी अत्यंत काला है।
Meaning : हद्दपारीची शिक्षा ज्यात अपराध्यास अंदमान, निकोबार इत्यादी बेटांवर पाठविले जात होते.
Example : इंग्रजांच्या शासनकाळात अपराध्यांना काळ्यापाण्याची शिक्षा दिली जात असे..
देशनिकाले की सजा जिसमें अपराधियों को अंडमान, निकोबार आदि द्वीपों में भेजा जाता था।
Install App