Meaning : कोळशाच्या रंगासारखा रंग.
Example :
ह्या चित्राच्या वरच्या भागाला काळ्याने रंगून टाक.
Translation in other languages :
एक प्रकार का रंग जो काजल या कोयले के रंग का होता है।
इस चित्र के ऊपरी भाग को काले रंग से रंग दो।Meaning : काळा वर्ण असलेली व्यक्ती.
Example :
त्या काळ्याला ओळखले नाही का तू?
Translation in other languages :
Meaning : दक्ष प्रजापतीची मुलगी.
Example :
काला ही सतीची बहिण होती.
Synonyms : काला
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical being