Meaning : केवळ कल्पनेच्या पातळीवरील, वास्तवात नाही असा.
Example :
लेखक आपल्या प्रतिभेने नवी काल्पनिक सृष्टी रचतो
Translation in other languages :
जो वास्तविक न हो।
वह काल्पनिक बातें सबको सुनाता रहता है।Meaning : केवळ अंदाजाने किंवा अनुमाने विचार केलेला.
Example :
अंदाजी धोरण आखून काहीही उपयोग होणार नाही.
Synonyms : अंदाजी
Translation in other languages :
केवल अटकल या अनुमान से सोचा या समझा हुआ।
अटकलपच्चू धारणाओं के द्वारा सत्य को झुठलाया नहीं जा सकता।