Meaning : ठरावीक काळाची मर्यादा.
Example :
आपली कामे विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्याची सवय लावून घेणे इष्ट आहे.
Synonyms : कालावधी
Translation in other languages :
A time period within which something must be done or completed.
time limit