Meaning : होणार्या किंवा केल्या जाणार्या कार्यक्रमांचा क्रम.
Example :
कार्यक्रमानुसार मला तिसर्या क्रमांकावर मंचावर जायचे आहे.
Translation in other languages :
An ordered list of times at which things are planned to occur.
scheduleMeaning : मनोरंजन किंवा करमणुकीसाठी होणारे एखादे कार्य.
Example :
दूरदर्शनवर विविध कार्यक्रम दाखवले जातात.
Translation in other languages :